Don 3 Teaser Out: डॉन 3 चा टिझर प्रदर्शित, रणवीर सिंगचा डॅशिंग लुक

यापूर्वी शाहरुख खानने त्याच्या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. फरहानच्या या निर्णयामुळे शाहरुखचे चाहते दु:खी झाले आहेत, तर रणवीर सिंगचे चाहते आनंद साजरा करत आहेत.

Don 3

फरहान अख्तरने डॉन 3 चा टिझर रिलीज केला गेला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग स्वॅगमध्ये दिसत आहे.  डॉन 3 मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. फरहान अख्तर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट 2025 पर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी शाहरुख खानने त्याच्या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. फरहानच्या या निर्णयामुळे शाहरुखचे चाहते दु:खी झाले आहेत, तर रणवीर सिंगचे चाहते आनंद साजरा करत आहेत.

पाहा टिझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement