Don 3: फरहान अख्तर डॉन 3 बद्दल 'या' दिवशी करणार मोठी घोषणा

डॉन सिनेमाच्या एका पोस्टरसह अभिनेत्याने एक स्टोरी शेअर केली आहे. उद्या तो या चित्रपटाबाबत मोठी घोषणा करणार आहे.

Don 3 movie

'डॉन 3'च्या घोषणेनंतर हा सिनेमा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता डॉन 3 मध्ये शाहरुख खानच्याऐवजी रणवीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सिनेमाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. अभिनेता फरहान अख्तरने नुकतंच एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. डॉन सिनेमाच्या एका पोस्टरसह अभिनेत्याने एक स्टोरी शेअर केली आहे. उद्या तो या चित्रपटाबाबत मोठी घोषणा करणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement