मेरे देश की धरती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिव्यांदू शर्मा मुख्य भुमिकेत
चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केले असुन मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा (Divyenndu Sharma) मुख्य भुमिकेत आहे.
‘तरुणांचा देश’ म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे दाखवून देणारा ‘मेरे देश की धरती’ (Mere Desh Ki Dharti) हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केले असुन मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा (Divyenndu Sharma) मुख्य भुमिकेत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)