दिशा पटानीने केली नाकाची सर्जरी? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, दिशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी तिने सर्जरी केली असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे. त्यांमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल आहे.

Disha Patani ( Photo Credit - Instagram)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दिश पटाणी (Disha Patani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिशा अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. इथला दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी तिने सर्जरी केली असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे. त्यांमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement