Disha Patani New Song: दिशा पटानीने शाहरुख खानच्या 'Kali Kali Aankhe' या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनला दिला हॉटनेसचा तडखा, पाहा व्हिडीओ
हे गाणे पुन्हा रिक्रिएट करण्यात आले आहे. आणि, दिशा पटानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे.
दिशा पटानी (Disha Patani) बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांचे एक गाणे लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे शाहरुख खान आणि काजोलच्या 'बाजीगर' या आयकॉनिक चित्रपटातील असून 'ये काली काली आँखे' (Kali Kali Aankhe) असे या गाण्याचे नाव आहे. ऑल टाईम फेव्हरेट असलेले हे गाणे आजही लोकांना आवडते. हे गाणे पुन्हा रिक्रिएट करण्यात आले आहे. आणि दिशा पटानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2022 11:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

