Disha Patani चा HOT फोटो सोशल मिडियावर वायरल, रेड बिकनीमध्ये दिसली मादक
दिशा पाटणीने बिचवरचा एक फोटो नुकताच शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसत आहे. शेयर केलेल्या फोटोवरून दिशा कुठेतरी सुट्या इन्जॉय करत असल्याची शक्यता आहे.
दिशा पाटणीने बिचवरचा एक फोटो नुकताच शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसत आहे. शेयर केलेल्या फोटोवरून दिशा कुठेतरी सुट्या इन्जॉय करत असल्याची शक्यता आहे.
दिशाने घातलेल्या रेड बिकनीमध्ये ती मादक दिसत आहे. दिशा नेहमीच तिचे बिकनीमधले फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. दिशा सध्या योद्धा चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. योद्धामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement