Kumar Shahani Passes Away: दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ वर्षी निधन, चित्रपट क्षेत्रात हळहळ

दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाल्याचे दु;खद बातमी समोर आले आहे.

Kumar Shahani Passes Away:  दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ वर्षी निधन, चित्रपट क्षेत्रात हळहळ
Kumar Shahani Passes Away pc twiiter

Kumar Shahani Passes Away: दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाल्याचे दु;खद बातमी समोर आले आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कुमार सहानी हे दिग्दर्शकासोबत शिक्षक आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली.  कुमार साहनी यांनी माया दर्पण तरंग, ख्याल गाथा आणि कसबा यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'द शॉक ऑफ डिशायर अॅंड अदर एसेस' हे पुस्तर लिहलं आहे. कुमार साहनी यांनी पुण्यातून फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये शिक्षण घेतले. यांनतर ते फ्रान्सला गेले आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट ब्रेसन यांना त्यांचा 'उने डेम डूस' चित्रपट बनवण्यात मदत केली.

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2024 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).