Sex Racket In Mumbai: Aarti Mittal ला दिंडोशी पोलिसांकडून अटक; 2 मॉडेल्सची सुटका

तिच्यावर मुंबई मध्ये रेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Arrested | (File Image)

कास्टिंग डिरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तल ला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर मुंबई मध्ये रेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कस्टमर्सना ती मॉडेल पोहचवत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. डमी कस्टमर म्हणून पोलिसांना पाठवत 2 मॉडल्सची सुटका देखील करण्यात आली आहे. त्यांना रिहॅब सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. आरतीच्या विरूद्ध आयपीसी कलम 370 आणि अन्य कलमांतर्गत ट्राफिकिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. Shocking! 'सडक 2' फेम अभिनेत्रीला ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी अटक; शारजाह तुरुंगात बंद, कुटुंबाचे सुटकेसाठी प्रयत्न .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)