Cruise Ship Drug Case: आर्थर जेलमध्ये Aryan Khan आणि इतरांना 3-5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार

ड्रग प्रकरण आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. काल त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

Cruise Ship Drug Case: आर्थर जेलमध्ये Aryan Khan आणि इतरांना 3-5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार
शाहरुख व आर्यन खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

ड्रग प्रकरण आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. काल त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व आज त्याच्या जमीन अर्जावर सुनावणी पार पडत आहे. अशात एनसीबी त्याला घेऊन आर्थर रोड (Arthur Jail) जेलमध्ये पोहोचली आहे. आता आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर जेलमध्ये 3-5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येईल, असे आर्थर जेलचे अधीक्षक नितीन वायचल म्हणाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).