Crakk Teaser: विद्युत जामवालच्या 'क्रॅक'चा दमदार टीझर रिलीज,जबरदस्त स्टंट करताना दिसणार अॅक्शन स्टार
क्रॅक या चित्रपटाच्या टीझरमध्ये विद्युत जामवालचे अॅक्शन सीन्स आहेत. यामध्ये विद्युत हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे.
अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal),अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या 'क्रॅक' (Crakk) चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. क्रॅक या चित्रपटाच्या टीझरमध्ये विद्युत जामवालचे अॅक्शन सीन्स आहेत. यामध्ये विद्युत हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)