Chakda Xpress चे शूटिंग झाले पूर्ण, Anushka Sharma ने Jhulan Goswami सोबत कापला केक, पहा फोटो
Chakda Xpress चित्रपटात अनुष्का शर्माने साकारली आहे झुलन गोस्वामीची भूमिका...
Chakda Xpress: भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचवेळी या शूटिंगनंतर (Chakda Xpress Shooting) अनुष्का शर्माने झुलन गोस्वामीसोबतचे (Jhulan Goswami) काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. ज्यामध्ये ती माजी भारतीय महिला गोलंदाजासोबत दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement