Cannes Film Festival 2024: 'मंथन' च्या स्क्रिनिंगनंतर नसीरुद्दीन शाह यांना कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन (Watch Video)
मंथन सिनेमामध्ये Naseeruddin Shah सोबत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील होत्या.
फिल्म हेरिटेज फाउंडेशन, चित्रपट निर्माते शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी स्थापन केलेली एक एनजीओ आहे. श्याम बेनेगल यांच्या 'मंथन' या ऐतिहासिक चित्रपटाच्या रिस्टोअरेशनच्या जागतिक प्रीमियरसाठी काल रात्री सलग तिसऱ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर आला. 1976 चा हा सिनेमा कान्स क्लासिक सिलेक्शन अंतर्गत दाखवण्यात आला . या सिनेमासाठी Naseeruddin Shah यांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले. या सिनेमात Naseeruddin Shah सोबत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील होत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement