Chhorii Trailer Release: ‘लपाछपी’ सिनेमाचा बॉलिवूड रिमेक, ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

विशाल फुरियानं (Vishal Furia) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर भारतासहित अन्य 240 देशा-प्रदेशांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Chhorri Movie (Photo Credit - Youtube)

पुजा सावंतची (Pooja Sawant) मुख्य भूमिका असलेला ‘लपाछपी’ (Lapachipi) सिनेमाचा बॉलिवूड रिमेक होऊ घातला आहे. या चित्रपटाता ट्रेलर रिलीज केला असुन  रिमेकमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छोरी' (Chhorii) असं या रिमेक सिनेमाचं नाव आहे. विशाल फुरियानं (Vishal Furia) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर भारतासहित अन्य 240 देशा-प्रदेशांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement