Satram Rohra Passed Away: बॉलिवूड क्षेत्रातील निर्माते सतराम रोहरा यांच निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड विश्वातील सुप्रसिध्द निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, बॉलिवूड क्षेत्रात शोक पसरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे.

Satram Rohra Passed Away: बॉलिवूड क्षेत्रातील निर्माते सतराम रोहरा यांच निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Satram Rohara PC TW

Satram Rohra Passed Away:  बॉलिवूड विश्वातील सुप्रसिध्द निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, बॉलिवूड क्षेत्रात शोक पसरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जय संतोषी मॉं या चित्रपटातची निर्मिती सतराम यांनी केली होती. बॉलिवूडाचा हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता. निर्मीतीसोबत त्यांनी गायन देखील केले होते. रॉकी मेरा नाम, शेरा डाकू, नबाव साहिब, जय काली अश्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली. (हेही वाचा- T-Seriesचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा हीचं निधन, वयाच्या 21 वर्षी घेतला अखेरचा श्वास)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2024 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).