Aashram 4 Season: बॉबी देओलची वेब सिरीज 'आश्रम-4' कधी रिलीज होणार? चंदन रॉय सन्याल यांनी दिली माहिती
आश्रमचा चौथा सीझन याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे चित्रीकरण झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे चंदनने सांगितले.
अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रसिद्ध वेब सीरिज 'आश्रम' (Aashram Web Series) पुन्हा एकदा चर्चेत आहे. 'भोपा स्वामी' अर्थात चंदन रॉय सन्याल याने 'आश्रम-4' (Aashram Web Series OTT Updates) मोठी अपडेट दिली आहे. आश्रमचा चौथा सीझन याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे चित्रीकरण झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे चंदनने सांगितले. डिसेंबर महिन्यात 'आश्रम-4' OTT वर प्रसारित होणार आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Indian Army Destroyed Airbases Of Pakistan: भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे 4 एअरबेस आणि 2 रडार बेस उद्ध्वस्त; भारत सरकारची पुष्टी
Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement