Honey Singh विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली

YO YO Honey Singh

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) सतत चर्चेत असतो, मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली असून त्यात त्याने हनी सिंगवर प्राणघातक हल्ला केल्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. हनी सिंगने नुकताच हनी सिंग 3.0 हा म्युझिक अल्बम लाँच केला होता आणि आता या आरोपांमुळे हनी सिंग पुन्हा चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABP News (@abpnewstv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)