Bhumi Pednekar Trolled: अंतरगी ड्रेसवरुन भूमी पेडणेकर झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना
नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. तिची तुलना हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत करण्यात येत आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि हटके ड्रेसने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भूमी पेडणेकरने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या हटके ड्रेसने तिने उपस्थित सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. भूमी पेडणेकरचा ड्रेस काही चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. तिची तुलना हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) करण्यात येत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement