Bhumi Pednekar: भूमीच्या हॉलीवूड प्रवासाला लवकरच होणार सुरुवात, भक्षकनंतर मिळाली मोठी संधी
भूमीचा बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडच्या प्रवासाला लवकरच होणार सुरुवात अशा चर्चांना आता उधाण आले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या भूमीच्या भक्षक या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकरचा भक्षक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यात तिनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. भूमीच्या त्या भूमिकेचे जोरदार कौतुक होत आहे. आता बॉलीवूडमधून थेट हॉलीवूडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भूमीचा बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडच्या प्रवासाला लवकरच होणार सुरुवात अशा चर्चांना आता उधाण आले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या भूमीच्या भक्षक या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement