Bhool Bhulaiyaa 2: तब्बूने चित्रपटातील तिचा पहिला लूक केला शेअर
'भूल भुलैया 2' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटासाठी आतुर आहेत. दरम्यान, आता या चित्रपटात दिसणारी अभिनेत्री तब्बू हिने नुकताच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचे प्रेम पाहून आता निर्माते त्याचा दुसरा भाग लवकरच चित्रपटगृहात आणण्याच्या तयारीत आहेत. 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटासाठी आतुर आहेत. दरम्यान, आता या चित्रपटात दिसणारी अभिनेत्री तब्बू हिने नुकताच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement