Aishwary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य लवकरच रुपेरी पडद्यावर, बॉलिवुड चित्रपटातून करणार अभिनयात पदार्पण
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
आदित्य ठाकरेच्या माध्यमातून बाळासाहेबांचा नातू राजकारणात आला आहे. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान ठाकरे घराण्यातील एक चेहरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
ऐश्वर्य ठाकरे आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होऊ शकते. काही मोठे निर्माते ऐश्वर्यसोबतच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले
Advertisement
Advertisement
Advertisement