Baby John Teaser: दिग्दर्शक ॲटली आणि वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चित्रपटाचा थरारक टीझर रिलीज
बेबी जॉन या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचा थराररक टिझर रिलीझ करण्यात आला आहे.
'जवान' (Jawan) नंतर अॅटली (Atlee) 2024 मध्ये पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅटलीच्या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव 'बेबी जॉन' असे आहे. बेबी जॉन या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचा थराररक टिझर रिलीझ करण्यात आला आहे.
पाहा टिझर
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement