Varun Dhawan: वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चं हटके पोस्टर आऊट
चिखलात हात मारणारलेला, केस आणि दाढी वाढवलेले असा वरुणचा लूक या पोस्टरवर पहायला मिळत आहे.
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आता नव्या भूमिकेतून आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज म्हणजे 24 एप्रिल 2024 ला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेबी जॉन (Baby John) सिनेमाच्या टीमने नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. चिखलात हात मारणारलेला, केस आणि दाढी वाढवलेले असा वरुणचा लूक या पोस्टरवर पहायला मिळत आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma New Record: रोहित शर्माने शिखर धवनला मागे टाकले; सर्वाधिक धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज
Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)
UP Woman Gives Birth to 14th Child: उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)
Lamborghini Launches Ultra-Luxury Baby Stroller: लॅम्बोर्गिनी आणि सिल्व्हर क्रॉसने लॉन्च केली अल्ट्रा-लक्झरी बाबागाडी; किंमत लाखांमध्ये, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement