Baaghi 4 Teaser: टायगर श्रॉफच्या आगामी 'बागी 4' चित्रपटचा टीझर रिलीज

टीझरची खास गोष्ट म्हणजे टायगर श्रॉफ 'बागी 3' चित्रपटातील डायलॉग "जो ये तेरा टॉर्चर है, वो मेरा वॉर्मअप है" म्हणत आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की हा चित्रपट अॅक्शनच्या दृष्यांनी भरलेला असणार आहे.

ॲक्शन हिरो टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित 'बागी 4' या चित्रपटाच्या टीझरने खळबळ उडवून दिली आहे. या टीझरमध्ये टायगर त्याच्या दमदार ॲक्शन आणि दमदार स्टाइलमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये कथा जरी समोर आली नसली तरी चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीझरची खास गोष्ट म्हणजे टायगर श्रॉफ 'बागी 3' चित्रपटातील डायलॉग "जो ये तेरा टॉर्चर है, वो मेरा वॉर्मअप है" म्हणत आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की हा चित्रपट अॅक्शनच्या दृष्यांनी भरलेला असणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now