COVID 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता Ayushmann Khurranaची महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत; मानवजातीवरील संकट दूर करण्यासाठी एकत्र येण्याची बोलून दाखवली गरज

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये पुन्हा गडद झालेलं कोविड 19 चं संकट दूर करण्यासाठी अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप पुढे आली आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे.

COVID 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता Ayushmann Khurranaची  महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत; मानवजातीवरील संकट दूर करण्यासाठी एकत्र येण्याची बोलून दाखवली गरज
Ayushman Khurana (PC - Instagram)

Ayushmann Khurrana पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement