Ashish Vidyarthi Marries Rupali Barua: अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी बांधली रुपाली बरुआशी लग्नगाठ
आशिषच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव, एक दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले आहे. आशिष यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्नगाठ बांधली आहे. काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे बोलले जात आहे. रुपाली फॅशनच्या व्यवसायाशी निगडीत आहे. रुपाली बरुआ या आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. त्यांचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. आशिषच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (हेही वाचा: Soha Ali Khan Wishes Hubby Kunal Kemmu: सोहा अली खानने पती कुणाल खेमूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला मोहक व्हिडिओ)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
IPL 2025 MI vs GT: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरावर BCCI ची कारवाई; आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड
GT vs MI: LIVE सामन्यात आशिष नेहरा भडकला? रागाने लाल झालेला व्हिडिओ व्हायरल (Video)
Advertisement
Advertisement