Aryan Khan ला जामीन मंजूर झाल्यावर शाहरुख खान च्या 'मन्नत'वर रोषणाई; See Pics

उद्या सकाळी त्याची सुटका होईल, अशी माहिती आर्थर रोड कारागृहाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Celebration at SRK house Mannat (Photo Credits: Instagram)

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खान याला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर रोषणाई करण्यात आली. आर्यनला काल जामीन मिळाला असला तरी त्याची अद्याप तुरुंगातून सुटका झालेली नाही. जामीन पत्र जेलमध्ये पोहचण्यास उशीर झाल्याने आर्यनची सुटका एक दिवस अजून लांबली आहे.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)