Article 370 Special Offer: 'आर्टिकल 370 'वर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार चित्रपट
आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
यामी गौतमची ( Yami Gautam) प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370' (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे. या चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांना मिळणार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement