दमदार डायलाॅगसह 'Kuttey'चे मोशन पोस्टर रिलीज, जबरदस्त लूकमध्ये दिसला Arjun Kapoor
चित्रपटाच्या मोशन पोस्टसोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
Kuttey Motion Poster: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपट 'Kuttey'चे मोशन पोस्टर आज रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टसोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. अर्जुन कपूरसोबत या चित्रपटात तब्बू, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 13 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये जबरदस्त डायलाॅगसोबतच बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो, यावरून चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)