Anushka Sharma: पत्नी अनुष्का शर्मा कडून नवरोबा विराट कोहलीला शाब्बासकी, सोशल मिडीयावर फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

पत्नी अनुष्का शर्माने विराटसाठी खास इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली असुन अनुष्काने नवरोबा विराट कोहलीला शाब्बासकी दिली आहे.

Virat and Anushka (Photo Credit - Twitter)

भारत विरुध्द श्रीलंका अंतीम सामन्या दरम्यान विराट कोहलीने १६६ धावांची जबरदस्त पारी खेळला. विराटच्या फॅन्ससह देशभरातून विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तरी पत्नी अनुष्का शर्माने विराटसाठी खास इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली असुन अनुष्काने नवरोबा विराट कोहलीला शाब्बासकी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement