Anushka Sharma Second Pregnancy: अणुष्का आणि विराटने दिली गुड न्युज, विरुष्काच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा?
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विरुष्काच्या घरी आता दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे,
Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विरुष्काच्या घरी आता दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे, असं एका इंग्रजी वृत्ताने माहिती दिली. विरुष्काच्या घरी २०२१ रोजी पहिल्या बाळाचे आगमन झाले होते. त्यानंतर दोन वर्षाने या कपर्ल्सनी चाहत्यांना आंनदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपासून अणुष्का ही सार्वजनिक कार्यक्रमात अनुपस्थिती दाखवली यावरून देखील गरोदरपणाची माहिती समोर आली होती. वृत्तानुसार अणुष्का तीन महिने गरोदर आहे. ही बातमी खरी असल्याच अनुष्का आणि विराट लवकरच चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेयर करतील अशी अपेक्षा दोघांचे चाहते करत आहे. सध्या दोघांनीही याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Tags
Anushka Sharma
ANUSHKA SHARMA AND VIRAT KOHLI
Anushka Sharma Baby
Anushka Sharma Baby Bump
Anushka Sharma Pregnancy
Anushka Sharma Pregnancy News
Anushka Sharma Pregnant
anushka sharma pregnant news
anushka sharma pregnant photo
anushka sharma second pregnancy
anushka sharma virat kohli spotted
Virat Kohli
Virat Kohli and Anushka Sharma
virat kohli and anushka sharma pregnant
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement