अनुष्काने Chakda Xpress चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत केली शेअर, विराटने दिली प्रतिक्रिया

अनुष्काने या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून विराट कोहलीला हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याने अनुष्काच्या पोस्टवर कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकला आहे.

Chakda Xpress (Photo Credit -Twitter)

महिला क्रिकेटच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक झुलन गोस्वामी कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. तिचा शेवटचा सामना 24 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक 252 विकेट्स घेणाऱ्या झुलनवर बॉलिवूडमध्ये एक चित्रपट बनत आहे. या चित्रपटात भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का मुख्य भूमिकेत आहे. अनुष्काने या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून विराट कोहलीला हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याने अनुष्काच्या पोस्टवर कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement