Antim Song Koi Toh Aayega: Salman Khan च्या दमदार अंदाजात 'अंतिम' चं नवं गाणं 'कोई तो आएगा' (Watch Video)

येत्या 26 नोव्हेंबरला सलमान खानचा हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

Antim | PC: YouTube

Salman Khan च्या दमदार अंदाजात 'अंतिम' चं नवं गाणं 'कोई तो आएगा' आज रिलीज करण्यात आलं आहे. येत्या 26 नोव्हेंबरला सलमान  खानचा हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी 'अंतिम' चं दिग्दर्शन केले असून मराठी सिनेमा 'मूळशि पॅटर्न'चा हा हिंदी रिमेक आहे.

 'कोई तो आएगा' गाणं 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement