Antim Song Chingari: Waluscha De Souzaच्या लावणीचा ठसका, चित्रपटातील 'चिंगारी' नवीन गाणं रिलीज (Watch Video)
अभिनेत्री 'वालुशा डीसूजा' (Waluscha De Souza) डान्स करताना दिसत आहे. तसेच गाण्यात लावणी नृत्य सादर केले असुन हे गाणे सुनिधि चौहान गायले आहे.
मुळशी पॅटर्नचा (Mulshi Pattern) हिंदी रिमेक 'अंतिम' (Antim) सिनेमातील अजून एक गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटांचे 'चिंगारी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री 'वालुशा डीसूजा' (Waluscha De Souza) डान्स करताना दिसत आहे. तसेच गाण्यात लावणी नृत्य सादर केले असुन हे गाणे सुनिधि चौहाने गायले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)