Antim: अतिउत्साही चाहत्यांना सलमान खान याने फटकारले
चित्रपट प्रदर्शित होताना चित्रपगृहात फटाके फोडणाऱ्या अतिसउत्साही चाहत्यांना अभिनेता सलमान खान याने फटकारले आहेत. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, सभागृहात फटाके नेऊ नयेत कारण त्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो."
चित्रपट प्रदर्शित होताना चित्रपगृहात फटाके फोडणाऱ्या अतिसउत्साही चाहत्यांना अभिनेता सलमान खान याने फटकारले आहेत. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, सभागृहात फटाके नेऊ नयेत कारण त्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. थिएटर मालकांना माझी विनंती आहे की, फटाके सिनेमात नेऊ नयेत आणि एंट्री पॉईंटवर सुरक्षा विभागाने त्यांना असे करण्यापासून रोखले पाहिजे. चित्रपटाचा सर्व प्रकारे आनंद घ्या पण कृपया धोकादायक गोष्टी टाळा ही माझी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे.. धन्यवाद."
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement