'Antim' Release Date: सलमान खान ने खास मोशन पोस्टर सोबत शेअर केली 'अंतिम' ची रिलीज डेट; 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार सिनेमा

22 ऑक्टोबर पासून आता महाराष्ट्रात सशर्त चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होत असल्याने हळूहळू सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे.

Antim | PC: Twitter/ SalmanKhan

सलमान खानचा 'अंतिम' हा सिनेमा येत्या 26 नोव्हेंबर 2021 ला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आज सलमान ने ट्वीट करत खास मोशन पोस्टर सह सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. या सिनेमामध्ये सलमान सोबत त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. तर महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

सलमान खान ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement