Narcotics Control Bureau कडून Ananya Panday च्या चौकशी साठी समन्स जारी

सध्या ड्रग्स केस मध्ये शाहरूखचा मुलगा आर्यन खान तुरूंगात असून काल एनसीबी ने त्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स कोर्टात दाखल केले आहेत.

File Photo OF Ananya Panday (Photo Credits: Yogen Shah)

Narcotics Control Bureau कडून Ananya Panday च्या आज चौकशी साठी समन्स जारी  करण्यात आला आहे. ANI च्या ट्वीट्सनुसार, एनसीबी ची एक टीम अनन्या पांडे हीच्या घरी दाखल आहे तर दुसरी एक  टीम अभिनेता शाहरूख खानचं घर मन्नत येथे दाखल आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement