Mahatma Jyotirao Phule Biopic: महात्मा फुले यांच्यावरील बायोपिकची घोषणा; Prateek Gandhi आणि Patralekha दिसणार मुख्य भूमिकेत
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा सारखे प्रख्यात कलाकार महात्मा फुले आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावित्री फुले यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Mahatma Jyotirao Phule Biopic: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात सामाजिक बदल घडवून आणण्यात आणि महिलांना शिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली. या दोन महान व्यक्तींचे योगदान देश कधीही विसरणार नाही. लोकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या या पती-पत्नी जोडीवर लवकरच एक बायोपिक बनणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन 'फुले' या हिंदी फीचर फिल्मच्या लेखन आणि दिग्दर्शनाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा सारखे प्रख्यात कलाकार महात्मा फुले आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावित्री फुले यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
Advertisement
Advertisement