Ankush Movie Teaser: 'अंकुश' चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित, गौरव मोरे, सयाजी शिंदेसह दिग्गजांची भूमिका

या चित्रपटात दिपराज, केतकी माटेगांवकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शिंदे, चिन्मय उद्गीकर, ऋतुजा बागवे, गौरव मोरे, भारत गणेशपूरे आणि नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका आहे.

Ankush Movie

अंकुश मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. गायक आणि अभिनेत्री केतकी माटेगावरकर अंकुश या आगामी चित्रपटात झळकरणार आहे.   चित्रपटात अॅक्शन, रोमान्स आणि भरभरून मनोरंजनाचा तडका दिला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिपराज, केतकी माटेगांवकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शिंदे, चिन्मय उद्गीकर, ऋतुजा बागवे, गौरव मोरे, भारत गणेशपूरे आणि नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका आहे.

पाहा टिझर  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)