Animal Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने तीन दिवसांतच गाठला 200 कोटींचा टप्पा
चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए रेटिंग मिळाली असली तरी, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. नुकताच 1 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 63 कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 72.50 कोटींची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement