अनिल कपूर जर्मनीमध्ये घेतायेत गंभीर आजारावर उपचार, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

अनिल कपूर यांनी जर्मनीमध्ये उपचार घेत असल्याचे व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.

Anil Kapoor | (Instagram)

अनिल कपूर (Anil Kapoor) त्याच्या फिटनेसबाबत खूप गंभीर असतात. अनिल कपूर सध्या जर्मनीत (Garmany) असून एका आजारावर उपचार घेत आहे. त्यांनी तिथून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनिल कपूरने खुलासा केला आहे की आज त्यांच्या उपचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ते डॉक्टरांना भेटणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement