Fighter Movie Anil kapoor Look: 'फाइटर' चित्रपटातील अनिल कपूरचा दमदार लूक आऊट
चित्रपटातील अनिल कपूरचा लूक देखील अनावरण करण्यात आला आहे. या चित्रपटात हा अभिनेता ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे,
2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'फायटर' (Fighter)बद्दल चाहत्यांची उत्सुकता सतत वाढत आहे, ती दुप्पट होत आहे, चित्रपटातील अनिल कपूरचा (Anil Kapoor) लूक देखील अनावरण करण्यात आला आहे. या चित्रपटात हा अभिनेता ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे, जो त्याच्या 'रॉकी' या कॉल साइनने प्रसिद्ध आहे. 'फायटर' मधील कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत अनिल कपूरची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणा, सामर्थ्य, समर्पण आणि वचनबद्धता दर्शवते. (हेही वाचा - Fighter First Look: 'फायटर' चित्रपटामधील हृतिक रोशनचा लूक समोर, दीपिका पादुकोणच्या लूकबाबत उत्सुकता)
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2023 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

