Ananya Panday Bikini Video: अनन्या पांडेने शेअर केला पांढऱ्या बिकिनीमधील Bold व्हिडिओ; घेत आहे पोहण्याचा आनंद (Watch Video)

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

Ananya Panday In Bikini (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो लोक तिचे चाहते झाले आहेत. अनन्या सोशल मीडियावर सुद्धा खूप अॅक्टिव्ह आहे आणि ती आपल्या सोशल मीडिया खात्यावर नेहमी स्वतःचे हॉट फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते.

याआधी अनन्याने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील दोन बिकिनीमधील फोटोज शेअर केले होते, आता तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनन्या समुद्री कासवासोबत पोहताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement