Amul Doodle On The Elephant Whisperers: द एलिफंट व्हिस्परर्ससाठी अमुलचे खास डूडल
अमूल प्रत्येकवेळी कोणत्या मोठ्या घटनेवर खास डूडल बनवत असतो.
काल 95 व्या ऑस्कर पुरस्काराची (Oscar Awards) घोषणा झाली . यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास होता. ऑस्कर 2023 साठी आरआरआर (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला (Naatu Naatu) बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला. तर ‘द एलिफेंट व्हीस्पररर्स’ या (The Elephant Whisperers) माहितीपटाला सर्वोत्तम डॉक्यूमेंटरीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर अमुलने (Amul) एक खास डूडल शेअर करत द एलिफंट व्हिस्परर्सचा ऑस्कर विजय साजरा केला. अमूल प्रत्येकवेळी कोणत्या मोठ्या घटनेवर खास डूडल बनवत असतो.
पहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Advertisement
Advertisement
Advertisement