Amitabh Bachchan's Look From 'Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी' मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'अश्वत्थामा' लूक आला समोर

बिग बी यांची दोन्ही मुलं अभिषेक आणि श्वेता यांनी वडिलांच्या नव्या लूकचं सोशल मीडीयात कौतुक केलं आहे.

बिग बी । इंस्टा

कल्कि 2898 AD चा टीझर आऊट झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा सिनेमातील 'अश्वत्थामा' लूक चर्चेमध्ये आला आहे. बिग बी या सिनेमामध्ये महाभारतातील 'अश्वत्थामा' ची भूमिका साकारत आहेत. बिग बी यांची दोन्ही मुलं अभिषेक आणि श्वेता यांनी वडिलांच्या नव्या लूकचं सोशल मीडीयात कौतुक केलं आहे.

पहा लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)