Bollywood News: अमिताभ बच्चन यांनी केला शेअर थ्रोबॅक फोटो, या खास फोटोत आहे तरी कोण?
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.
Bollywood News: अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अमिताभ बच्चन यांच्या चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. इन्सटाग्रामच्या अंकाऊट वरून त्यांनी एक फोटो शेअर केले आहे. या खास फोटोत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आहे. अभिषेक बच्चनचा हा लहानपणाचा फोटो काही आठवणींसोबत शेअर केला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मस्त पिता-पुत्र आहेत. फोटो शेअर करत त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, 'तू कधीही झुकणार नाहीस...'
Advertisement
Advertisement
Advertisement