Ameesha Patel Bold Bikini Photos: अभिनेत्री अमीषा पटेलच्या 46 वर्षीय मादक अदा; शेअर केले निळ्या बिकिनीमधील बोल्ड फोटोज (See Photos)
पुन्हा एकदा 46 वर्षीय अमिषा पटेलने बिकिनी घातलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलने गेल्या काही वर्षांमध्ये फार कमी चित्रपट केले आहेत. मात्र बॉलिवूडपासून थोडे लांब असूनही ती सतत चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज आपल्या नवीन लूकचे फोटोज ती शेअर करत असते. तिच्या इन्स्टा हँडलवर तिचे बोल्ड अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. आताही अमिषाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. पुन्हा एकदा 46 वर्षीय अमिषा पटेलने बिकिनी घातलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. काळा चष्मा आणि मोकळ्या सोडलेल्या केसांमधील तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)