All India Cine Workers Association कडून Adipurush चं स्क्रिनिंग थांबवण्यासाठी PM Narendra Modi यांना पत्र
All India Cine Workers Association ने दिग्दर्शक Om Raut, संवाद लेखक Manoj Mantashir Shukla सह निर्मात्यांवर FIR नोंदवण्याची देखील मागणी केली आहे.
All India Cine Workers Association कडून Adipurush चं स्क्रिनिंग थांबवण्यासाठी PM Narendra Modi यांना पत्र लिहण्यात आलं आहे. या सिनेमामध्ये वादग्रस्त संवाद, संतापजनक व्हीएफक्स यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही हिंदू संघटनांनी देखील हा देवदेवतांचा अपमान असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता सिने वर्कर्स असोसिएशनने देखील आदिपुरूष वर बॅन आणून हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि थिएटर्स पासून दूर ठेवण्याचं आवाहन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement