Alka Yagnik Diagnosed With Rare Sensory Neural Nerve Hearing Loss: ज्येष्ठ गायिका अलका याज्ञनिक यांना दुर्मिळ अजारामुळे ऐकू येणं झालं बंद; पहा त्यांची भावनिक पोस्ट
Rare Sensory Neural Nerve Hearing Loss च्या निदानानंतर खूप जोरात आवाज आणि हेडफोन्स यांच्यापासून दूर राहण्याचे देखील आवाहन अलका याज्ञनिक यांनी केले आहे.
ज्येष्ठ गायिका अलका याज्ञनिक यांच्या आवाजामुळे 90 दीच्या शतकातील बॉलिवूडची अनेक गाणी गाजली. त्यानंतर अलका याज्ञनिक अनेकदा रिअॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसल्या मात्र सध्या त्या कलाक्षेत्रापासून दूर असल्याचं कारण त्यांनीच जाहीर केले आहे. वायरल अटॅक नंतर एक दिवस विमानातून उतरल्यानंतर अचानक त्यांना ऐकू येणं बंद झाल्याचं त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे. दरम्यान त्यांना Rare Sensory Neural Nerve Hearing Loss ने ग्रासलं असून औषधोपचार सुरू झाले असून या कठीण काळात प्रेम आणि प्रार्थना करा अशी त्यांनी चाहत्यांकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी खूप जोरात आवाज आणि हेडफोन्स यांच्यापासून दूर राहण्याचे देखील आवाहन केले आहे.
Alka Yagnik यांची पोस्ट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

