Ranbir & Aliya Diwali 2021: आलियाने रणबीरला दिवाळीनिमित्त दिल्या खास शुभेच्छा...
आलियाने रणबीरसोबतचा एक छान रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडमध्ये (Bollywood) सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Aliya Bhatt). लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यंदाची दिवाळी रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांसाठी फारच खास ठरली आहे. आलियाने रणबीर दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement