Gangubai Kathiawadi’s Song Dholida: 'धोलिडा' गाण्यात आलिया भट्टने दाखवला तिचा जबरदस्त अंदाज, पाहा व्हिडिओ
या गाण्याचे शीर्षक आहे- 'ढोलिडा', जे आलिया भट्टवर चित्रित करण्यात आले आहे. आता हे गाणे रिलीज झाल्यानंतर आलिया आणि गाण्याला चांगला प्रतिसाद
आलिया भट्ट सध्या तिचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे शीर्षक आहे- 'ढोलिडा', जे आलिया भट्टवर चित्रित करण्यात आले आहे. आता हे गाणे रिलीज झाल्यानंतर आलिया आणि गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video)
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
Advertisement
Advertisement